Header Ads

चॉकलेट बॉय उमेश कामतचा नवा सिक्स पॅक अ‍ॅब्स लूक !

चॉकलेट बॉय उमेश कामतचा नवा सिक्स पॅक अ‍ॅब्स लूक !

अनेकांचे लक्ष वेधून घेतोय उमेश कामतचा हा नवा 'रावडी लूक'

उमेश कामतने इंस्टाग्रामवर फोटो टाकताना त्यांच्या चाहत्यांसाठी  There will be obstacles There will be doubters There will be mistakes But With HARD WORK There are no LIMITS Thank you Parulekar Sir for you guidance, Support and love. Without you Nothing is possible हा खास संदेश लिहला होता. ( नक्की वाचा : सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवायला मदत करतील या एक्सपर्ट डाएट टीप्स !)

जिममध्ये घाम गाळण्यासोबतच सायकलिंग हा उमेशच्या फीटनेस रिजिममधील एक महत्त्वाचा भाग होता. काही महिन्यांपूर्वी उमेशने मुंबई- पुणे हे अंतर सायकलने पार केले होते. यामागे फीटनेस ट्रेनर शैलेश परुळेकर यांचा सल्ला आणि मार्गदर्शन लाभले आहे. शैलेश परूळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अतुल कुलकर्णी, जितेंद्र जोशी यांनी पिळदार शरीर बनविले होते. यासोबतच अनेक मराठी सेलिब्रिटी त्यांंच्या मार्गदर्शनाखाली आपलं फीटनेस सांभाळतात.  (नक्की वाचा : अधिक पिळदार शरीरासाठी करा पुशअप्समध्ये हे ’5′ बदल)

‘प्रयत्नांती परमेश्वर’ मानणार्‍या उमेश कामतच्या नव्या लूकचे आणि चिकाटीचे इंड्स्ट्रीतूनही कौतूक होत आहे. अभिनेता सुबोध भावे याने उमेशचे कौतुक करताना लिहलेला हा संदेश !

Superb umya……so proud of u bro….u r an inspiration https://t.co/maR0eupu7j

— Subodh Bhave (@subodhbhave) September 18, 2016

Thank you so much …means a looot

Disclaimer: TheHealthSite.com does not guarantee any specific results as a result of the procedures mentioned here and the results may vary from person to person. The topics in these pages including text, graphics, videos and other material contained on this website are for informational purposes only and not to be substituted for professional medical advice.

Previous Article

लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?

Next Article

जेवणाच्या पानाभोवती पाण्याचे थेंब का शिंंपडले जातात ?

Powered by Blogger.