जेवणाच्या पानाभोवती पाण्याचे थेंब का शिंंपडले जातात ?
जेवणाच्या पानाभोवती पाण्याचे थेंब का शिंंपडले जातात ?
जेवणापूर्वी पानाभोवती पाणी शिंपडण्याच्या रीतीमागील काही वैज्ञानिक कारणं !
जेवणाच्या ताटाभोवती पाणी का फिरवले जाते ?
पूर्वीच्या काळी सारावलेल्या जमिनीवर जेवणाचे पान वाढले जायचे. त्यामुळे आजुबाजूने कोणी चालत गेल्यास सहाजिकच जमिनीवरील धूळ, माती पानात उडली जात असते. यामुळे जेवणाच्या ताटाभोवती पाण्याच्या शिडकाव्याने ती माती भिजवली जात असे. त्यामुळे मातीचे कण उडत नाही.तसेच जेवणात दूषित घटक जाण्याचा धोका कमी होतो. रात्रीच्या वेळेस एखादा कीटक चालत असल्यास तो स्पष्टपणे दिसत नसे अशावेळी जेवणापूर्वी पाणी शिंपडून माती ओली करण्याची रीत फायदेशीर ठरत असे.
आजकाल इम्पोर्टेड डाएनिंग टेबलवर बसून जेवणाची फॅशन आहे. मात्र जमिनीवर बसून जेवणे आरोग्यदायी ठरते. जमिनीवर बसून जेवल्याने पाठीच्या कणाचा व्यायाम होतो, रक्ताभिसरण सुधारते, पचनक्रिया सुधारते. जेवण जमिनीवर बसून जेवणाप्रमाणेच ते हाताने का जेवावे? हे देखील जरूर जाणून घ्या.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock Images
Disclaimer: TheHealthSite.com does not guarantee any specific results as a result of the procedures mentioned here and the results may vary from person to person. The topics in these pages including text, graphics, videos and other material contained on this website are for informational purposes only and not to be substituted for professional medical advice.
Previous Article
चॉकलेट बॉय उमेश कामतचा नवा सिक्स पॅक अॅब्स लूक !Next Article
सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करेल आलं-मीठाचा तुकडा !
Post a Comment