लहान मुलांना सुवर्ण भस्म देण्याचे आरोग्यदायी फायदे !
लहान मुलांना सुवर्ण भस्म देण्याचे आरोग्यदायी फायदे !
लहान मुलांवर सुवर्णप्रशासनाचा संस्कार का करावा ? हे नक्की जाणून घ्या. कसे असते सुवर्णप्राशन -
पूर्वीच्या काळी सुवर्ण भस्म किंवा रॉ गोल्ड स्वच्छ धुतलेल्या दगडावर घासले जात असे. त्यानंतर मध आणि तूपासोबत ते मिसळले जाते. हे चाटण लहान मुलांना दिले जाते. तर काही ठिकाणी आयुर्वेदीक हर्ब्ससोबत सुवर्ण भस्म दिले जाते. यामध्ये ब्राम्हीसारख्या वनस्पतींचाही समावेश केला जातो. मग पहा मुलांना ‘स्ट्रॉग’ बनवतील ‘सुवर्णप्राशन’चे दोन थेंब !
सुवर्णप्राशनाचे फायदे -लहान मुलांच्या शारीरीक, मानसिक वाढीबरोबर आजारांना प्रतिकार करण्याची क्षमतादेखील सुधारणे गरजेचे असते. तसेच लहान मुलांमधील अस्थमा, इंफेक्शन तसेच अॅलर्जिक कंडीशन सुधारणेदेखील गरजेचे असते. यामुळे मुलांची स्मरणशक्तीदेखील सुधारते, एकाग्रता वाढते तसेच आकलनक्षमतादेखील सुधारते. सुवर्णप्राशनाच्या नियमित दरमहा सेवनाने आरोग्य सुधारण्यासोबतच बुद्धी कुशाग्र होण्यासही मदत होते. तर सहा महिन्यातून एकदा सुवर्णप्राशन दिल्यास मुलांची ग्रास्पिंग पॉवर ( आकलनशक्ती) सुधारते, मुलं लवकर आणि स्पष्ट बोलायला शिकतात. ऐकण्याची, पाहण्याची क्षमता सुधारते. Complan, Bournvita सारखी पावडर मुलांना देणं खरंच आरोग्यदायी आहे का ?
मात्रा किती असावी ?लहान मुलांमध्ये म्हणजेच नवजात ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये दिवसाला 1-3 मिलीग्रॅम सुवर्ण भस्म द्यावे. तसेच हे सकाळी रिकाम्यापोटी द्यावे. ( नक्की वाचा : लहान मुलांनी उलटे पाय दुमडून का बसू नये ?)
दुष्परिणामसोन्याच्या सेवनाचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही.
Please note: It is extremely important to check with your doctor before you feed your newborn anything apart from breast milk. The views here are held by the expert and not in any way endorsed by TheHealthSite.com
Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
Image Source: Shutterstock
Disclaimer: TheHealthSite.com does not guarantee any specific results as a result of the procedures mentioned here and the results may vary from person to person. The topics in these pages including text, graphics, videos and other material contained on this website are for informational purposes only and not to be substituted for professional medical advice.
Previous Article
आहारात फायबर्सचा अधिक समावेश झाल्यास वाढतील हे '5' त्रास !Next Article
या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !
Post a Comment